मुंबई (जनक्रांती प्रतिनिधी):
मुंबई फक्त अदानी, लोढा यांचीच आहे का, मुंबईकरांचं काय?
भाजपच्या अन्यायकारी राजवटीत मुंबई बकाल झाली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत, पण त्याच्याशी भाजपला काही देणं घेणं नाही.
भाजपचा एकच धर्म.. मित्रांच्या विकासासाठी मुंबईचा विनाश अशा आशयाची पोस्ट माजी मंत्री व खा. वर्षा गायकवाड यानीं पुरवीचे ट्वीटर व आत्ताचे X वरुन लिहली आहे.
#मुंबईविरोधी_भाजपा #mitrjivisarkar
