मुंबई ( जनक्रांती प्रतिनिधी): येथील गिरगाव चौपाटीवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके ह्यानीं आंदोलन पुकारलं होतं. आज लक्ष्मण हाके आपल्या कार्यकर्त्यांसमवेत चक्क समुद्रात उतरुन आंदोलन करीत होते. दरम्यान लक्ष्मण हाके ह्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. पोलिसांना समु्द्रातुन आंदोलन कर्त्यानां बाहेर काढण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होताना पाहिले.
आंदोलनकर्ते पाण्यात उतरुन जोरदार निदर्शने व घोषणा बाजी करत होते दरम्यान पोलिसांनी पाण्यात जावुन आंदोलकांना बाहेर काडले व लक्ष्मण हाकेंन् अटक केली.
