पुणे( जनक्रांती प्रतिनिधी)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
दरम्यायान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यानीं आपल्या भाषणाच्या शेवटी जय गुजरात म्हणत भाषणाचा समारोप केला. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदे विरोधात मराठी जनमानसात नाराजी दिसत आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय राज्यमंत्री @mohol_murlidhar, मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
