सोलापुर ( जनक्रांती प्रतिनिधी):
महिला विनयभंग प्रकरणात अडकेलेले सोलापुरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पोलिस तपासात सहकार्य केल्याने अटकेची शक्यता टळताच अटकपुर्व जामिन अर्ज माघे घेतला आहे.