पंढरपूर ( जनक्रांती प्रतिनिधी): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात लाखो वारकरी दाखल झाले आहेत. विठुरायाच्या जयघोषात अवघी पंढरी दुमदुमली आहे. सायंकाळी ५:३० च्या दरम्यान ड्रोन ने घेतलेला फोटो.