
सोलापुर ( जनक्रांती प्रतिनिधी): येथील माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केलेल्या विनयभंग प्रकाराने सोलापुर शहराची नाचक्की होत आहे. मराठा समाज अशा प्रवृत्तीचे कधीच समर्थन करणार नाही म्हणत आक्रमक समाज बांधवांनी माजी महापौर मनोहर सपाटेच्या फोटोला जोडो मार आंदोलन केले.
सोलपुरचे माजी महापौर व राष्ट्रवादीचे सद्स्य मनोहर सपाटे ह्यानीं शहारातील एका लाॅज मध्ये महिलेच्या रुम मध्ये घुसुन महिलेचा विनयभंग केला होता. सदर विडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सपाटेवर गुन्हा दाखल झाला होता.
आज सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने सपाटेविरोधाच आंदोलन केलं आक्रमक आंदोलनकर्त्यानीं सपाटेनावाच्य् पाट्याी मोडतोड केली.