दिल्ली ( जनक्रांती न्यूज नेटवर्क):
पंतप्रधान व अर्थमंत्री व्यतिरिक्त देशातील सर्वानां अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती माहित आहे की अर्थव्यवस्था धोक्यात आहे, मी आनंदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उघडपणे भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं आहे मात्र पंतप्रधान व अर्थमंत्री हे मानायला तयार नाहीत. अदानी यानां मदत करताना देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असल्याची टिका खासदार राहुल गांधींनी केली आहे
