
नागपुर( जनक्रांती प्रतिनिधी): विधान परिषदे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या भावजयी, प्रिया फुके ह्या आपल्या लहान मुलांसोबत आंदोलन करताना दिसल्या. कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या प्रिया फुके नां पोलिसांनी अटक केली आहे.
प्रिया फुकेनीं मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मुख्यमंत्री फडणवीस परिणयफुके ना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
फुके प्रकरण अजुनच चिघळत चालल्याचं दिसत आहे.
#परिणयफुके #parinayfuke