मुंबई ( जनक्रांती न्युज) :
महाराष्ट्रात येवुन मराठी माणसांसोबत नाटकं कराल तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे असे आक्रमक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेनीं केलं.
तब्बल वीस वर्षांनतंर राज उद्धव एकत्र दिसले. विजयी सभेत ते बोलत होते.