
Bridge incident Gujarat: गुजरात मधील माहीसागर नदीवरील पुल कोसळला आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुलावरून वाहतूक करणाऱ्या ४-५ वाहने थेट नदीत कोसळली तर एक भला मोठा ट्रक मध्येच अडकला आहे.
घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले आहे आणि बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.