जनक्रांती ( न्यूज नेटवर्क): विधिमंडळात आॅनलाईन रमी खेळल्या प्रकरणी माणिकराव कोकाटेंना कृषिमंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे त्यांच्या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे नवे कृषिमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
कृषीमंत्री पद काढुन घेवुन क्रीडा व युवक कल्याण ह्या खात्याची जबाबदारी कोकाटेनां दिली आहे.
